she is sonali kulkarni...
her expressions.... eyes, smile... looks...
एक गूढ़ भाव आहे या फोटोत॥
ज्यामुळे मला मीराच्या या blog वर पहिला फोटो हा ठेवावासा वाटला...
welcome to meera's world...
मीराच का? दुसरं काही का नाही ...?
राधा का नाही ?
:) माहीत नाही ...
किंवा माहीत आहे पण सगळच सांगून टाकावं हे मंजूर नाही...
ज्याला जे उमजेल जितकं कळेल
तितकीच नाहिये मीरा..
पण आकाशाचा तुकडा...
आपापल्या खिड़कीतून जितका दिसेल तोच आपला..
मीरा...
1 comment:
When u admire some creation, u admire 3 factors. In this case.. Sonali herself with awsome expressions, the photographer... and the person who chose to keep this photo in her blog. Thnx for sharing.
Post a Comment