Thursday, September 10, 2009


कभी कभी मेरे दिल मैं ख्याल आता हैं

कि ज़िंदगी तेरी जुल्फों कि नर्म छांव मैं गुजरने पाती

तो शादाब हो भी सकती थी।

यह रंज-ओ-ग़म कि सियाही जो दिल पे छाई हैं

तेरी नज़र कि शुओं मैं खो भी सकती थी।

मगर यह हो न सका और अब ये आलम हैं

कि तू नहीं, तेरा ग़म तेरी जुस्तजू भी नहीं।

गुज़र रही हैं कुछ इस तरह ज़िंदगी जैसे
,
इससे किसी के सहारे कि आरझु भी नहीं

न कोई राह, न मंजिल, न रौशनी का सुराग

भटक रहीं है अंधेरों मैं ज़िंदगी मेरी.

इन्ही अंधेरों मैं रह जाऊँगा कभी खो कर

मैं जानता हूँ मेरी हम-नफस, मगर यूंही

कभी कभी मेरे दिल मैं ख्याल आता है.

Sunday, August 16, 2009

life gives me chance to prove dis...




Itni shidaat se maine tumhe paane ki koshish ki hai,
ki har zaare ne mujhe tumse milane ki saazish ki hai.

Kehte hain ki ...... Agar kisi cheez ko dil se chaaho to puri kayanat usey tumse milane ki koshish mein lag jaati hai. Aaj aap sabh ne mujhe meri chaahat se milaeya, thank you, thank you very much. Main aap sab ka shukar guzaar hoon.Ki aapne mere kwabon ko yakeen mein badal diya, itna ki I feel like the King of thee World.Aur aaj, is baat ka bhi yakeen ho gaya, ki humari filmon ki tarah humari zindagi mein bhi end mein sab theek ho jaata hai.Happys Endings. Aur agar, aur agar theek na ho to woh the end nahin hai dosto, picture abhi baaki hai.

I believe this...
Dil se...
And I know ki life gives me chance to prove dis...
Again n Again.....



Wednesday, August 12, 2009

geet naajuk hai mera sheeshe se bhi.. tute na kahii


























मी लिहीलेली title songs..

मी अजुनही बरीच लिहिलीत

पण लोकांना यांचे शब्द आवडतात...

Posted by Picasa



Sunday, August 9, 2009




सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे...
अजुनही वाटते मला की
अजुनही चांदरात आहे...
लिहिणारे लिहून जातात... आठवणी मागे राहतात
हे गाणं पाहताना पाणी येतं डोळ्यात..
दिदिंचा आवाज, बाळासाहेबान्चे सूर आणि भटांचे शब्द ...
आणि त्या सगळ्यात लखलखणारी....
कासाविस करणारी...एकच एक असू शकते अशी...
स्मिता...
अजुनही वाटते मला की अजुनही चांदरात आहे...




Saturday, August 8, 2009



काळ्याभोर रस्त्यावर उभं राहून..चालता चालता थांबून मी मधेच mandy ला विचारलं होतं.."तुला कसली तलाश आहे आयुष्यात..?"तो काय म्हणाला आणि मी काय बोलले हे राहिलं.. पण...तो विषय रेन्गाळलाच मनात.. कसली तलाश आहे आयुष्यात..?"कोणाला समजू शकेल का माझी तड्फ़ड? कशाला होते तड्फ़ड? ऊगीच आपलं काहीतरी असं बोलणारेच जास्त..

आयुष्यात कसली आस असते आणि कसली प्यास हे समजणारे किती जण भेटू शकतात अवघ्या आयुष्यात..?आणि भेटले तरी निखळ मायेने जवळ किती जण घेऊ शकतात..? किती जण आणि किती जणी?शारीरिक आणि मानसिक दोन्ही व्याध्या आपल्याल्याच भोगाव्या लागतात, किमान एका स्पर्शाने, बोलण्याने किंवा नजरेने त्याना बरं करणारा doctor तर मिळू शकतो ?किसीने भी तो न देखा, निगाह भर के मुझे, गया फिर आज का दिन भी उदास कर के मुझे...अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा कोणीतरी लागतं.. डोळे भरून आपल्याकडे पाहायला....बस.. अशी एक नजर... त्याचीच तलाश आहे...

वैसे तो सब कुछ है...

और कुछ भी नहीं..

दिल जो महसूस करे..

बस वोही सही...

कधी संपणार हा प्रवास..?

औस नयन के उनकी, मेरी लगी को बुझाए ना

तनमन भिगोदे आके, ऐसी घटा कही छाये ना.

मोहे बहा ले जाए, ऐसी लहर कोई आये ना...

पड़ी नदिया के किनारे मैं प्यासी माई री मैं कासे कहू पीड अपने जिया की...

Friday, August 7, 2009



a word.....

an expression...

a single thought...

I smile through words...

I cry, I try through words...

I feel them, I live them,

I need them...

words... my best partner...





कुठला तो क्षण जेव्हापासून माझेच जुने विचार विरत गेले? माझ्या मूल्यांचे, कॉन्सेप्टसचे रंग उडत गेले? मी कशी काय विसरले माझ्याच जुन्या थॉटसना?
..... पण तो तरी आता कुठे पूर्वीचा राहिला आहे?...
माणसं बदलत जातात की आपण बदलतो? काय बदलतं आणि? विचार करण्याची पद्धत की समोरच्याच्या विचारांवर रिअक्ट व्हायची रीत...? यालाच माणसं बदलणं म्हणतात का? पण मग आपण काय करायचं अशा वेळी? कारण या बदललेल्या माणसावर तर आपण प्रेम नव्हतं केलं... अजूनही आपण एकत्र आहोत कारण आपलं त्याच्यावर प्रेम आहे... पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्या माणसातला बदल सर्वस्वी मान्य आहे... आपण हा बदल सुचवलाही नसतो आणि अपेक्षिलाही नसतो मागितलाही नसतो आणि... काहीच असं नसतं ज्यामुळे त्या व्यक्तीचं हे असं बदलणं आपल्या पदरात पडावं आणि आपण ते मान्य करून पुढे गपगुमान चालायला लागावं... आपण आपल्या जीवलगाविषयी सगळे विचार करून पाहिलेले असतात... पण "तो "असा नसता तर कसा असता हा विचार आपण कधीच करत नाही... सरळ आहे ना, ती किंवा तो असा आहे म्हणून तर आपण त्याच्यावर प्रेम करतो ना... जर ती तशी नसती तर आपण दुसर्‍याच व्यक्तीवर प्रेम केलं असतं ना... ..............
........... वक्त ने किया क्या हसिन सितम...
तुम रहे न तुम... हम...






तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही...

शिकवा नही...

तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही...

जिंदगी नही... जिंदगी नही...


काश ऐसा हो तेरे कदमो से चुन के मंझिल चले...

और कहीं दूर कही...

तुम गर साथ हो मंझिलो की कमी तो नही...

तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही...

तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही...


जी में आता हैं तेरे दामन मे सर छुपा के हम

रोते रहे रोते रहे...

तेरी ही आंख़ो मे आसूओ की नमी तो नही...

तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही...

तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही...

सारंगा....

click on d photo to read dis beautiful song written by saumitra....


Monday, August 3, 2009



विचारांची पिंपळपानं इतस्तत्: उडत राहतात...

गरगरत राहतात आयुष्य जगण्याच्या आवर्तनात...


कुठून येतात ही हिरवीकंच पानं...?


कुठल्या क्षणांच्या फांदीवरनं...?


कुणास ठाऊक...


पण जगण्याच्या वावटळीत फार चटकन जीर्ण होतात,

जाळीदार होतात...


लवकर म्हातारी होऊन जातात बिचारी...

आपल्याचसारखी...





बाप रे, किती दिवसांनी रादर एका वर्षाने लिहितेय ब्लॉग...




लाखो करोडो क्षण निसटले हातातून ... कशी ठेवावी मोजदाद


न बोललेल्या अव्यक्त जाणिवांची कशी करावी भाषांतरे


आताशा शब्द टाळतात मला


चार चौघांसमोर आम्ही बेमालूमपणे निभावातो नाटक॥


एकमेकाना सामिल असल्याचं ...


पण एकांतात स्पर्श ही करत नाहीत ते मला


मी ही कोंडी फोडणार आहे...


शब्द स्पर्शाचा उत्सव साजरा करायचाय मला...


मी अभिसारिकेसारखी आतून सज्ज होत चाललेय...


मिलनाचे क्षण आता सरू नाही देणार मी...


त्यांच्या पावलांची चाहुल ऐकू येतेय मला


मी संकोचाचे दिवे मालवतेय...


शब्द स्पर्शाचा उत्सव सुरु होतोय...