सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे...
अजुनही वाटते मला की
अजुनही चांदरात आहे...
लिहिणारे लिहून जातात... आठवणी मागे राहतात
हे गाणं पाहताना पाणी येतं डोळ्यात..
दिदिंचा आवाज, बाळासाहेबान्चे सूर आणि भटांचे शब्द ...
आणि त्या सगळ्यात लखलखणारी....
कासाविस करणारी...एकच एक असू शकते अशी...
स्मिता...
अजुनही वाटते मला की अजुनही चांदरात आहे...

No comments:
Post a Comment