Saturday, August 8, 2009



काळ्याभोर रस्त्यावर उभं राहून..चालता चालता थांबून मी मधेच mandy ला विचारलं होतं.."तुला कसली तलाश आहे आयुष्यात..?"तो काय म्हणाला आणि मी काय बोलले हे राहिलं.. पण...तो विषय रेन्गाळलाच मनात.. कसली तलाश आहे आयुष्यात..?"कोणाला समजू शकेल का माझी तड्फ़ड? कशाला होते तड्फ़ड? ऊगीच आपलं काहीतरी असं बोलणारेच जास्त..

आयुष्यात कसली आस असते आणि कसली प्यास हे समजणारे किती जण भेटू शकतात अवघ्या आयुष्यात..?आणि भेटले तरी निखळ मायेने जवळ किती जण घेऊ शकतात..? किती जण आणि किती जणी?शारीरिक आणि मानसिक दोन्ही व्याध्या आपल्याल्याच भोगाव्या लागतात, किमान एका स्पर्शाने, बोलण्याने किंवा नजरेने त्याना बरं करणारा doctor तर मिळू शकतो ?किसीने भी तो न देखा, निगाह भर के मुझे, गया फिर आज का दिन भी उदास कर के मुझे...अशी जेव्हा अवस्था होते तेव्हा कोणीतरी लागतं.. डोळे भरून आपल्याकडे पाहायला....बस.. अशी एक नजर... त्याचीच तलाश आहे...

वैसे तो सब कुछ है...

और कुछ भी नहीं..

दिल जो महसूस करे..

बस वोही सही...

कधी संपणार हा प्रवास..?

औस नयन के उनकी, मेरी लगी को बुझाए ना

तनमन भिगोदे आके, ऐसी घटा कही छाये ना.

मोहे बहा ले जाए, ऐसी लहर कोई आये ना...

पड़ी नदिया के किनारे मैं प्यासी माई री मैं कासे कहू पीड अपने जिया की...

No comments: